1 पेत्र 4:11

11सर्व बाबतीत येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला गौरव मिळावे, यासाठी जो भाषण करतो त्याने देवापासून आपल्याला वचन आले आहे असे बोलावे; जो सेवक आहे त्याने देवाने पुरविलेल्या सामर्थ्यानुसार सेवा करीत राहावे. यासाठी की सर्व गोष्टीत येशू ख्रिस्ताद्वारे देवाला गौरव दिले जावे. कारण गौरव व सामर्थ्य अनंतकालासाठी त्याचीच आहेत. आमेन.

Share this Verse:

FREE!

One App.
1262 Languages.

Learn More